ललित कुमारचे शब्द,।,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:49:49 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

वासनेचे भूत ,,,,

अंगामध्ये शिरते जवा ,,
वासानेच भूत,,,
कसले आले जात,धर्म, पंथ
अन माणुसकीचे सुत,,
वासनेला चेहरा नसतो
अन नसतो कुठला रंग
करत असते ती फक्त ,,,
आयुष्य हे भंग ,,
वासना ही कुठली असो ,
ती घातक असते समाजाला,,,
बदलत्या जगातील ,,
बदलत्या ह्या चक्राला ,,,
दहशतवादी आतंकवादी
बलात्कारी, अगदी,,,,
प्रशासनातील चोर अधिकारी
अन ढवळ्या खादीतील सुध्दा
गेलेत वासनेच्या आहारी ,,,
म्हणून झाला सर्वसामान्य ,,,
असुरक्षित, अविकासी ,,,

ललित कुमार ,,,,
wapp7744881103

Sagusthai