ललित कुमारचे शब्द,,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:51:48 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कल्पणा ,,,,
करून बघ मर्दा

तु आज खूप खूश आहे
मित्रासोबत मज्जा करत आहे,,
सुट्टीचा वार ना आज,,,
तु मनसोक्त फिरत आहे,
फिरता फिरता तु,,,
घरापासून खूप दूर आलाय,,,
सायंकाळ झाली सूर्य मावळलाय
चंद्र वर वर येतांना दिसतोय,।।
अन तु आता घराकडे निघालाय,,
खूप खूशीत चालतोय।,,,,
घराकडे।,, सुनसान वाटेवरून,,
न घाबरता,,,मर्द ना तु,,,,
पण पण ,,,वाटेवर,,,
तुला एकटे पाहून ,,,, चार,,
चारजन तुझा पाठला करताय।,
तु जिकडे,,तिकडे ते चालताय
कधी न घाबरनारा,,,,
आता मात्र घाबरलाय।,,
इकडे तिकडे पाहातोय।,
कोणी आहे का ??''''पण नाही
निमन झालाय रस्ता,,,,
तु चालतोय जोरात अगदी अगदी
पळण्यासाठी तयार,,
अन आता पळतो ही आहेस,,,
अन सापडला तु,,,,सापडला
त्या चारजनांच्या हातात।,,
पकडलय तुला पकडलय,,,
चार काळ्या कुरूप निबार बायकांनी,,
तु विचार करतोय आता,,,ह्या ,,,
काय करणारा आहेत माझ्याबरोबर ,,,
अन कळालय तुला ,।,,
तु जिवंतपणी जीवणातुंन उठनार
आणि संपनार आहेस ,।।।
त्या नराधामी तुझी,,,,इज्जत ,
तुझे स्वप्नं तुझी आशा, अपेक्षा
तुझ्या नजरेसमोर लुटनार आहेत,।।

ललित कुमार,।।।
wapp7744881103
*******************