ललित कुमारचे शब्द,।,,

Started by Lalit kumar, July 22, 2016, 08:59:27 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

एल्गार असतो तरी काय?
राख झालेल्या मुर्दात
अचानक जीव यावा
अन तो उठून ,।।।
त्याने ठरवलेला
स्वप्नाचा,,,हक्काचा
मार्ग धरावा,,,,
तो एल्गार असतो,,,,,,,
आयुष्यभर अन्यायात
जगणाऱ्याला जेव्हा
न्याय हक्क आहे कळते
अन तेव्हा तो तापून उठतो,।।
न्यायासाठी, हक्कासाठी
विर्दोह करतो,,,।।।
त्यात एल्गार असतो,,,,
,,,अगदी खोल,।
सागरात लाटामध्ये
फसलेल्या माणसाला
एक तरंगते लाकूड मिळावे
अन त्या तरंगत्या,,।।
लाकडाच्या दमावर
विशाल सागराशीच
विर्दोह करून
किणारा गाठावा
त्यात त्यात ,,,।।।
एल्गार असतो,,,,

ललित कुमार
wapp7744881103
********************