बोलायच नसल तस तरी सांग

Started by Shindeamol, July 22, 2016, 09:01:01 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

बोलायच नसल तस तरी सांग उगाच या जीवाला का त्रास देतेस आधिच खुप त्रास सहन केलाय अजुन त्रास सहन करायची ताकत नाही राहिली का माझ्या प्रेमाची परीक्षा पाहतेस फेल होण्याची माझी इच्छा आजही नाही तुझी इछ्या असेल तर फेल होण्यास ही मी तयार आहे पण अस न बोलून त्रास नको देऊस आधिच खुप तुटलोय तू अजुन न बोलून हे हृदय जोडायच सोडून तोडू नकोस बोलायच नसल तस सांग तुझ्या न बोलण्यां न आत्मविश्वास तुटतोय ग दिवस भर तुझाच विचार करुण हे मन खुप दुःख तय ग बोलायच नसल तस सांग उगाच या जीवाला का त्रास देतेस......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻