खुप त्रास होतो या मनाला

Started by Shindeamol, July 23, 2016, 06:25:14 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

खुप त्रास होतो मनाला म्हणुन होत हे सर्व नाही तर प्रेम त्रास देण्या साठीच असत ना प्रेम करायच आणि सोडून जायच दुसऱ्या शी संसार थाटायचा आणि त्यांनी मजेत रहायच आमच काय एक गेली दूसरी येईल पण ती तिच्या सारखी नसेल हे नक्की खर असत ती जरा वेगळीच असते तिची अदा वेगळीच असते तिच ते रागवंन तिच ते पाहन ती हळूच माझ्या कड पाहून हसन तिच ते नाक मुरडन या काळजाला छेद करुण जाते त्या मूळ ती नेहमी हवी हवी शी वाटते त्या मूळ ती हवी हवी शी वाटते .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900