जलसा

Started by शिवाजी सांगळे, July 23, 2016, 11:14:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जलसा

पाऊस पडून गेल्यावर
रानात आज जलसा होता,
रातकिड्याच्या गाण्या संगे
काजव्यांचा नाच होता !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९