परीशी भांडन...

Started by Balaji lakhane, July 24, 2016, 08:01:00 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

💞💕परीशी भांडन 💕💞
स्वप्नातल्या परीशी भांडन झाल
बसली रुसून चंद्राच्या मंद प्रकाशात...!
परीला आला होता राग म्हणते
कवी महाशय विसरलात भेटत नाहीत...!!

आज काल रात्रीच्या स्वप्नात
का कोणात्या सुंदरीशी भेटत आहात...
मी म्हणल तस कस करेन
एक नाटक केल बोललो रागात...

जाऊन बसलो चंद्राच्या मंद प्रकाशात
परीचे रूसने मला आवडायचे...!
रागात मुखडा छान दिसायचा
चेहऱ्यावर निरागस चमक यायचे...!!

हळुस मी तिच्या जवळ जायचो
तिला प्रेमाने हाक मारायचो...
तिला मिठ्ठीत माझ्या घ्यायचो
प्रेमाने बोलुन रूसवा काढायचो...!!

ति स्वप्नपरी माझी हसायची
हसत माझ्या कडे पाहायची...!
बोलत बोलत सर्व विसरायची
आमच्या प्रेमाची लाट यायची...!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304
💕💞💕💞💕💞💕💞💕💞

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]