तुला पाहिल का अस वाटत

Started by Shindeamol, July 24, 2016, 10:15:36 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुला पाहिल का अस वाटत एखादी अप्सराच आहे की काय तू माझ्या कड पाहून हसलिस की अस वाटत जणू अकाशातून कोणी तरी माझ्या वर फुलांचा वर्षाव केला की काय तुझ सौंदर्य अस आहे त्या पुढ चंद्र सुद्धा फिका आहे तू माझ्या शी बोललिस की तो दिवस माझ्या आनंदाचा दिवस असतो कारण तुझ बोलन माझ सार दुःख घेऊन जात आणि मी पुन्हा नव्याने सुरवात करतो आणि तू भेटली असतीस तर हे जीवन धन्य झाल्या सारख वाटल असत........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).मो.9637040900📝