इतकं प्रेम का केल मी तिच्या वर

Started by Shindeamol, July 25, 2016, 06:03:32 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

इतकं प्रेम का केल मी तिच्या वर या प्रश्नाच उत्तर मी आज पर्यंत शोधतोय का मी इतकं जपल तिला का मी तिच्या प्रेमात इतका वेडा झालो मला आजही तोच प्रश्न छळतोय ग या प्रश्नाच उत्तर तू आज मला देशील का जरी नाही दिल तरी त्या प्रश्नाच उत्तर शोधन्या साठी मदत मला करशील का तेच दुःख मला तू सहन करण्या साठी आधार  देशील का रात्री च्या वेळी माझी पुन्हा झोप उडवशील का माझ्या आयुष्यात पुन्हा येऊन माझ्या वर पुन्हा प्रेम करशील का ....✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल)✍🏻.अहमदनगर.मो.96370409000