Balaji lakhane

Started by Balaji lakhane, July 25, 2016, 10:20:12 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मेल्यावरही आमचं
नाव ऒठात असेल...

फक्त आमच्या कविता
चारोळ्यामुळेच असेल...!!

तेव्हा आम्ही मरुनही
सर्वाच्या मनात जिवंत असणार...

सर्वजन आम्हाला कविता
चारोळ्यामध्ये पाहणार...!!

~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
888527304