प्रेम करायच विसरली असशील तर

Started by Shindeamol, July 26, 2016, 12:37:10 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

प्रेम करायच विसरली असशील तर पुन्हा एकदा प्रेम करुण बघ प्रेमाचा तो रस्ता विसरली असशील तर पुन्हा त्या रस्त्या वर येऊन बघ मी तिथ तुझी वाट पाहत असेल नाहीच आठवल काही तर पुन्हा एकदा माझ्या मिठीत येऊन बघ खरच प्रेम कस असत ते एकदा पुन्हा अनुभवुन बघ आणि नाहीच सुचल काही तर मी तुझ्या साठी पुन्हा प्रेमात दुःख भोगायला तयार आहे आणि नाहीच जानवल काही तर पुन्हा हा हात सोडून बघ मग तुला कळेल प्रेम म्हणजे काय असते आणि खर प्रेम सोडून गेल्यावर काय हाल होतात ते मी तुला दाखवुन देईल आणि मग प्रेमाचा तुला  पूर्ण अर्थ समजेल .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻