मग का गेली ती मला सोडून

Started by Shindeamol, July 26, 2016, 09:29:12 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

मग ती का गेली मला सोडून का तिन माझा हात सोडला या प्रश्नाच उत्तर मी आजही शोधतोय जुन्या आठवनिना पुन्हा उजाळा देतोय आणि माझ प्रेम कुठ कमी राहील या प्रश्ना पाशी येऊन पुन्हा मी तिथच थांबतोय सांगना ग तूच काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा तुझ्या आठवणीत गुरफटतोय आणि माझी काय चुक झाली हे शोधतोय .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900