वाटसरू

Started by Dnyaneshwar Musale, July 26, 2016, 10:59:44 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

थकले होते पाय
म्हणुन शोधत बसलो
हिरवं गार झाड,
हसत होतं ते
शिल्लक होतं
पोखरलेलं खॉड,
बहरलं होतं पावसाने
पण गेलं होतं
चित्रातल्या पडद्या आड.