रक्त उसळत नाही

Started by Parshuram Sondge, July 27, 2016, 09:24:28 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge


रक्त उसळत नाही

लोकशाहीत  त्यांनी संभाळल्या
वतनदा-या आणि जाहिग-या
शहाणपणा तडजोडीत मानला
त्यांच्या वाढतचं गेल्या  फुगि-या.

नियम नि कायदे मोडले त्यांनी
तरी आता  रक्त   उसळलं नाही
ते घटनेची पायमल्ली करताहेत
गोंडा गोळायचं कुणां सोडलं नाही
. . . . . . परशुराम सोंडगे. पाटोदा (बीड)
           9673400928
Pprshu1312