हच'चे नेटवर्क

Started by shardul, December 30, 2009, 10:28:50 PM

Previous topic - Next topic

shardul

एक लहान कुत्रं संताच्या मागे लागले होते. ते पाहून संता मात्र जोरजोरात हसत होता.

बंता- अरे यार, कुत्रं तुझ्या मागे लागले आहे आणि तुला काय इतके हसू येत आहे.

संता- बघ न यार, माझ्याजवळ एअरटेलचा फोन आहे व हे 'हच'चे नेटवर्क माझ्या मागे लागले आहे

santoshi.world