माझ्या भावना

Started by Shindeamol, July 27, 2016, 09:00:36 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

नुसत i love you बोलून प्रेम व्यक्त होत नसत तिला कुठ हे समजनार जे आपले नाही होऊ शकले त्यांना काय कळणार आपल्या भावना
नुसत प्रेम करुण आणि फोन वर बोलून प्रेम व्यक्त होत नसत त्याला एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात ज्यान एकमेकांच्या भावना समजून घेतल्या त्यांचच प्रेम यशस्वी होत शब्दानी भावना व्यक्त झाल्या असत्या तर तिला मी माझ्या भावना बोलून दाखवल्या असत्या मग तिला माझ प्रेम कळल असत .....✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻