तुझ्या आठवणी

Started by Shindeamol, July 28, 2016, 02:13:06 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या आठवणी देखिल किती छळतात ना झोप लागली का त्या नेहमी माझी झोप मोड़ करतात स्वप्नात येऊन नेहमी मला गुद्गुल्या करतात आणि हसव तात ही रडव तात तुझी आठवण आली का नेहमी असच होत माझ चार चौघात जरी उभा असलो तरी त्यांच्या पासून दूर करतात तुझ्या आठवणी एका कोप ऱ्यात जाऊन डोळे पुसायला लावतात तुझ्या आठवणी एखाद काम करत असलो तरी त्या जागेवर पुन्हा जायला लावतात तुझ्या आठवणी जिथ आपण भेटत होतो मित्रांन मधे तुझा विसर पडावा म्हणुन जाऊन बसतो तरी देखिल जीवलग मित्रांन मधे देखिल अनोळखी करतात तुझ्या आठ वणी आजही तुझ्या आठवणी छळ तात मला म्हणुन तर जगतोय त्या पुन्हा कधी छळतिल मला याची नेहमी वाट मी पाहतोय ........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻