हृदयातले सल

Started by sameer3971, July 28, 2016, 04:28:47 PM

Previous topic - Next topic

sameer3971

हृदयातले सल
डोळ्यात आलेच पाहीजे असे नाही
वेदना झाल्यावर
रडलेच पाहीजे असे नाही
खाक होण्यासाठी
जळलेच पाहीजे असे नाही
तु असलीस तर
जीवन असलेच पाहीजे असे नाही

मैफिल माझी
फूलणार तुझ्याच संगिताने
रंगणार मी
दंगात तुझ्याच भैरवीने
समजून घे मला तू
ऊमलणार मी तुझ्याच दवबिंदू ने
स्पंदने जुळलीत तर
वचनी असलेच पाहीजे असे नाही