प्रेमात मन हे वेड असत

Started by Shindeamol, July 29, 2016, 06:41:38 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

प्रेमात मन हे वेड असत तिच्या आठवणीत नेहमी ते आपल्याला नेत असत ती फक्त तुझीच आहे हे नेहमी आपल्याला सांगत असत प्रेमात मन हे वेड असत म्हणुन आपण नेहमी तिला कुठ न कुठ शोधत असतो फेसबुक अकॉउंट वर तिच नाव सर्च करायला लावत असत म्हणुन प्रेमात मन हे वेड असत तिन दिलेल्या प्रत्येक वस्तु सांभाळून ठेवयला लावत असत म्हणुन प्रेमात मन हे वेड असत तिचा मोबाइल नंबर भेटत नसला तरी तिचा नंबर कोणाकड तरी भेटल या साठी ते नेहमी झुरत असत म्हणुन प्रेमात मन हे वेड असत ती येणार आहे अस नुसत कळल तरी चेहरा नुसता आरशात पाहायला लावत म्हणुन तर प्रेमात मन हे वेड असत ...✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻

Shrikant R. Deshmane

ती येणार आहे अस नुसत कळल तरी चेहरा नुसता आरशात पाहायला लावत म्हणुन तर प्रेमात मन हे वेड असत ...
:D khara aahe amolji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]