प्रेम म्हणजे सरण..!!

Started by Balaji lakhane, July 29, 2016, 12:29:24 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

प्रेमान माझं बदलल जिवनाच रूप,
आसवांच्या लाटा वाहील्या खुप.!

किती सुंदर होत्या जिवनाच्या ऒळी,
झाली माझ्या जिवनाचीच आता होळी.!

निराशा सतत माझ्या चेहऱ्यावर,
कळत नाही कधी जाईल सरणावर.!

ह्रदयाच धडधडन आता बंद झाल ,
माझ्या आयुष्या बरोबर सोंग झाल.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर