प्रेम झाल्यावर अश्रुच सोबती...!!

Started by Balaji lakhane, July 29, 2016, 12:30:31 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

आसवांना कसे थांबवू आज माझ्या,
थांबण्याचे नावच घेत नाहीत.!

पाऊस पण पडतोय जोमात,
साथ देतोय माझ्या दुःखात.!

तिला काही समजल्याच नाहीत भावना,
डोळ्यातुन अश्रु थांबता थांबेना.!

रोज रोज आठवणीत तुझ्या मरतोय,
दिवस रात्र  तुझेच विचार करतोय.!

कोरतोय मी तुझचं नाव ह्रदयात,
कधी समावून घेशील मला ह्रदयात.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर