माझ्या काळजाची बात

Started by m.Niel0907, July 30, 2016, 07:52:08 AM

Previous topic - Next topic

m.Niel0907

काय झाल आज
पाणी डोळ्यात साठल
नाही नाही म्हणता
काळजात रक्तच जणू आठल😥

अग का मजवर अशी
राग धरून आहेस
मला माहिती आहे
एका डोळ्याने मला
तू पाहून आहेस😊

आपल्या नात्याची किम्मत
ही फसवी लोक
काय करणार😒
राजा ची कन्या तू
गरिबचा मुलगा  मी
तुला सोन्यात कसा तोलणार🤔

अग समजुन घे  ही
माझी छोटीशी व्यथा😊
चल दोघ मिळून
मोडू त्या जुन्या प्रथा😎

एकच सांगतो☺
तुझी फक्त आणि फक्त
साथ मला दे😊
तुझा हात पुन्हा एकदा
माझ्या हाता मधे दे
माझ्या हाता मधे दे😊☺😊

M.Niel0907