माझा किनारा

Started by Shindeamol, July 30, 2016, 10:11:26 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

समुद्र मी होतो पण माझा किनारा ती होती पण का असा दुरावा आला आमच्या मधे समुद्र असून सुद्धा आज माझा किनारा कुठ हरवला आहे मला सापडत नाही समुद्रा ला नेहमी साथ असते किनाऱ्या ची पण माझ्या किनाऱ्या नेच माझी साथ सोडली आहे समुद्र किती ही मोठा असला तरी  किनाऱ्या शिवाय त्या समुद्राची किंमत शून्य असते माझा किनारा नाही तर माझी किंमत या जगात शून्य आहे ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻