भावना

Started by अतुल देखणे, December 31, 2009, 10:47:13 AM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

न सांगता भावना व्यक्ता करतील असे नयन असावेत,
न बोलता आइकू येतील असे शब्द असावेत,
ग्रीष्म थंडीत उब मीलावी अशा आठवणी असाव्यात,
आणी न मागता तू मीलनार अशी प्रबल एछाशाक्ती असावी.

अतुल देखने

Karuna Sorate