*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, July 30, 2016, 09:43:14 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्यासोबतीचा हा प्रवास,
जणू एक स्वर्गभासच होता....
बाईकवरुन तुझी घट्ट मिठी,
सोबत रोमँटीक पाऊस होता...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९