तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने पुन्हा जोडशील का

Started by Shindeamol, July 30, 2016, 09:51:11 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने तू पुन्हा जोडशील का माझ्या प्रेमाचा पुन्हा एकदा स्वीकार करशील का तुझ्या हृदयात माझ्या साठी थोड़िशी पुन्हा जागा देशील का तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने तू पुन्हा जोडशील का तुझ्या पायात मी दिलेले पैंजन पुन्हा घालशील का मी दिलेली साड़ी तू पुन्हा नेसशील का तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने तू पुन्हा जोडशील का तुझ्या हृदयात जरी जागा देऊ नाही शकलीस तरी शेवटचा श्वास तुझ्या कुशीत असतांना घ्यायचा आहे ती शेवटची इछ्या पूर्ण करशील का तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने पुन्हा जोडशील का माझ्या स्वप्नाच्या घराला तुझ्या प्रेमाच दार तू पुन्हा लावशील का तुझ्या मनाच्या पुस्तकात माझ्या प्रेमाची पाने पुन्हा जोडशील का .....जोडशील का .....तू पुन्हा जोडशील का......✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻