* परतुन ये *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2016, 10:25:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

येशील जेव्हा परतुनी तु
तसेच असेल सारे काही
जसं सोडुन गेली होतीस तु
बदल मी घडु देणार नाही
            कारण
तुझ्या आवडीच्या सा-या गोष्टी
जपुन ठेवेल मी जागच्याजागी
फक्त परतुन ये तु साजणी, कारण
जगणार कसा तुझ्याविना मी अभागी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938