मुलगी वाचवा

Started by sanket korde, July 31, 2016, 10:03:59 AM

Previous topic - Next topic

sanket korde

एकेकाळी तोंडावर स्कार्फ
घालून मिरवणारी ती
तीच्यावर सारे पोर फिदा
पण कोणावरही नजर न टाकणारी ती
मास्तरांनी प्रश्न विचारावा
आणि लगेच उत्तर देणारी ती
सर्व परीक्षा मध्ये
उत्तम गुण मिळवणारी ती
सर्व शाळेमध्ये खो खो
खेळणारी उत्तम खेळाडू ती
सुंदर असलेली ती
हुशार पोरगी ती
चांगले विचार असलेली ती
खेळाडू वृत्तीची मुलगी ती
आज दोन लेकरांची आई होऊन
सांभाळते घरदार
पंरतू हिच्या आई वडिलांनी हिला शिकवले असते तर ती नक्कीच उच्च पदावर असती
काही मायबाप मुलींना गर्भातच मारतात
तर काही जन्म देऊन

संकेत