स्वर तुझा सुगंधातून न्हालेला..

Started by SagiGharage, July 31, 2016, 08:56:42 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

स्वर तुझा सुगंधातून न्हालेला..
तो ऐकण्या...
तो जपण्या..
मनाच्या खोलवर...
एका रुंद कप्प्यात..
साठवताना...
तुझी ही साठवण...
हळूवार आठवताना..
ओलावल्या पापण्या..
तुला सांगण्या..
हरकत जी झाली..
त्या तोड हृदयकमलांची...
काही तरी विलक्षीत...
जरी घडले...
तरी ... तुला विनवण्या..
जमती.. बोलती... खेळती..
माझे शब्द तुला आरवी..
बोलवी..
ऐक ती ओळ जी परत निघाली..
बाहेरी पडण्या..
कारण मी आसुसलेला..
ऐकण्या तो..
जो स्वर गंधाळलेला...
स्वर जो सुगंधातून न्हालेला...

शब्द रचना: सागी घारगे ©®
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648