* बोलणं *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 31, 2016, 10:29:34 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नेमकं काय बोलावं तेच कळत नाही
म्हणुन मी काय बोलत नाही
याचा अर्थ असा अजिबात होत नाही
कि मला बोलताच येत नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938


सनिल पांगे....sanilpange

नेमकं जे बोलायचं
तिथेच अडखळतो आपण
ज्याला घेणं नाही ज्याच्याशी देणं नाही
तेच यथेच्छ बरळतो आपण
@ सनिल पांगे