* Classical Type प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 01, 2016, 03:41:36 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


नकोय मला आजकालच Online प्रेम
Facebook आणि What's app
वरचं Timepass Game
हवंय मला तेच Old Is Gold
विचार असणारं Classical Love
ज्यात नसतील Text Message
अन फालतु Chatting साठी Online वाट बघणं...
असावं एक जिव्हाळ्याने लिहलेलं Loveletter माझ्यासाठी
Each And Every Words मध्ये
अव्यक्ताकडुन व्यक्त होत गेलेली Lovestory प्रेमासाठी
जिथे नसेल सारखी Post updating
कि Make up करुन Photos Uploading
असावी तीच चलबिचल Everytime मनात
कि दिसेल का ती पुन्हा Balcony मध्ये किंवा खिडकीत
नकोय मला ती Dating आणि
Candle Light Dinner ची Setting
असावं फक्त हातात माझ्या एक Red Rose
अन ती ही असावी Close
मग मी घ्यावी शाहरुखची Pose
अन Romantic नजरेने करावं तिला Prapose
अन तिनेही थोडा Attitude दाखवुन
माझ्या Red Rose ला स्विकारावं सहज
बस असंच काहिस Classical Type प्रेम हवंय मला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938