मरण एकदा अनुभवायच आहे

Started by Shindeamol, August 01, 2016, 06:59:27 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

मरण एकदा अनुभवायच आहे एकदा मरुण पहायच आहे विरहात अस तड फडून मरण्या पेक्ष्या कायमचा विरह तुला द्यायचा आहे मी या जगात नसेल तेव्हा कळेल तुला तुझ्या विरहात कसा जगलोय आता मी नसताना तू जगुन दाखव म्हणुन मरण एकदा अनुभवायच आहे तुला कायमचा विरह द्यायचा आहे.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻