*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, August 01, 2016, 08:28:08 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


आजकाल हा वेडा पाऊस,
विज वारा घेऊन बरसतो....
तुझ्या आठवणीत प्रेमवेडा,
डोळी अश्रू घेऊन तरसतो...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९