हे प्रेम आहे का?

Started by Shindeamol, August 01, 2016, 09:58:36 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

विसरलास का म्हणतेस तू तर माझा श्वास आहे कोणी श्वास घेण्याच विसरत का तू सोडून गेलास म्हणतेस तू तर माझा प्राण आहे कोणी प्राण अर्ध्या वर सोडत का तू बोलन बंद केल अस म्हणतेस तुझ्या शिवाय तर मी बोलुच शकत नाही आणि तू तर मला तुझ्या हृदयात जागा ठेवली नाही अस म्हणतेस तूच माझ हृदय आहेस हृदयालाच हृदयात जागा देणार नाही का तू तर माझ्या कड बघत ही नाहीस अस म्हणतेस अग तुला कस मी समजून सांगू माझ्या डोळ्यांन समोर नेहमी तू असतेस म्हणुन मी काय तुझ्या कड बघन सोडल का तुला माझ प्रेम कधी समजलय का अस म्हणतेस तुझ्या शिवाय तुझ्या आठवणीत जगतोय हे प्रेम नाही का मग तू माझ्या शिवाय दुसऱ्या सोबत सुखी आहेस हे काय आहे प्रेम आहे का?हे प्रेम आहे का?हे प्रेम आहे का????......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻