प्रश्नाच उत्तर शोधतोय

Started by Shindeamol, August 02, 2016, 09:55:43 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ माझ्या कड पाहून हसन प्रेम होत तू रस्त्या तुन चालत असताना माग वळून पाहन प्रेम होत तुला माझ्या शी बोलल नाही तरी करमत नव्हत हे तुझ प्रेम होत तुझ्या हतावर पेनाने माझ नाव काढण हे तुझ प्रेम होत माझ्या साठी तू पाहिले माझ्या आवडीचा ड्रेस घालन हे प्रेम होत माझ्या आठवणीत तुझ्या डोळ्यातून नेहमी अश्रु येत होते हे तुझ प्रेम होत आज ही माझ्या साठी तुझ्या डोळ्या तुन अश्रु येत असतील तर हे देखील तुझ प्रेम आहे तर तू त्यावेळी माझ जवळच कोणी नसताना हात सोडलास हे काय होत ???या प्रश्नाच उत्तर मी शोधतोय तू या प्रश्नाच उत्तर दे......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900✍🏻