कॉलेज मधे एक ज्योती होती ......

Started by dattarajp, August 02, 2016, 11:39:18 AM

Previous topic - Next topic

dattarajp

 कॉलेज मधे
एक ज्योती होती ......

माझ्या कॉलेज मधे
एक ज्योती होती .
तिच्या मुळे माझ्या
मनी मस्ती होती .

वेगळीच तिची आदा होती .
तिला पाहण्यात वेगळीच मजा होती .
ती फार गोरी ही नव्हती .
तरी ही ती फार सुंदर होती .

कारण ती एक ज्योती होती .
जी माझ्या मनाला जाळत होती .
ती प्रेम माझ्यावर करत नव्हती .
तरी सुधा ती माझीच होती .

तिला प्रपौज केल्यावर
ती मला फार बोलली होती .
माझ्या समोर नकार देवून
ती फार फार रडली होती .

मला ही ती फार रडवली होती .
माझे अश्रू ती कधी पाहीलीच नव्हती .
ती माझ्या मनास कधी ओळखलीच नव्हती .
कारण ती एक ज्योती होती .
जी माझ्यावर प्रेम करत नव्हती .

ती एकदा मला त्याच कॉलेज मधे दिसली होती .
आता ती विध्यार्थी नव्हती .प्राध्यापिका झाली होती .
त्याच जुन्या वर्गात ती आज शिकवत होती .
त्याच जुन्या विरहात आज ती मला ढकलत होती .
क्षणोक्षणी तीच मला आठवत होती .

तीन प्रेम नाही केल तरी ,तीच माझी प्रीयेसी होती .
कशी का असेना ती माझीच होती .
फरक फक्त येवडाच आहे की ती मला काही बोलत नव्हती .
कारण प्रेमाला ती कधी कोणाच्या समजत नव्हती.


                   कवी -बबलू
                9623567737