तुझ प्रेम मला हव आहे

Started by Shindeamol, August 03, 2016, 06:14:23 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ प्रेम मला हव आहे ग अस रुसु नकोस हे मन अस दुःख वु नकोस किती वर्ष झाली मी तुझ प्रेम मिळवू शकलो नाही ते प्रेम पुन्हा माझ्या जीवनाचा आधार झाल आहे अस पुन्हा त्याला डावलु नकोस मी तुझ्या वर खुप प्रेम करतो हे पुन्हा विसरु नकोस तूच माझा प्राण तुझ्या शिवाय नाही या जीवाला कोण तारणहार तूच सोडून गेलीस तर हा जीव होईल निर्जीव  तूच नाही तर मी काय मग या जीवाची होणारी तगमग कशी थांबवु मग माझ दुखः कोणा पाशी सांगू ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900✍🏻