नम्र विनंती

Started by Shindeamol, August 03, 2016, 09:59:23 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

कविता कॉपी पेस्ट करु नका एव्हड़े कवी आहेत ते काय टाइम पास म्हणुन कविता बनवतात का काय भेटत कविता कॉपी पेस्ट करुण तुमच्यात धमक आहे तर तुम्ही कविता कराना कवी रात्रभर जागुण डोक्याची पार वाटलावतो तेव्हा एक कविता तयार होते कविता कृपा करुण कॉपी पेस्ट करु नका ही विनंती ........अमोलभाऊ शिंदे पाटिल.  अहमदनगर

sagar.rokade648@gmail.com

खरा कवी हा फक्त कविता करतो.. बाकी कोणीही  त्याची कविता copy करतात की नाही हा विचार तो करतच नाही.. कवि त्याच्या मनातले भाव शब्दात उतरवतों..