मला तुझ प्रेम पुन्हा हव आहे

Started by Shindeamol, August 03, 2016, 09:09:54 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

मला तुझ प्रेम हव आहे तुझा तो हसरा चेहरा पुन्हा मला हवा आहे तुझा तो कोमल स्पर्श पुन्हा हवा आहे तुझ ते मोहक सौंदर्य तुझ ते माझ्या साठी नटनं हव आहे तुझ ते माझ्या कड एकटक पाहन मला हव आहे तुझ प्रेम पुन्हा मला हव आहे तुझ ते माझ्या वर रागावन मला हव आहे तुझ ते माझ्या वर रुसंन मला हव आहे तुझी ती प्रेमानं मारलेली हाक मला हवी आहे तुझ ते माझ्या कड पाहून नाक मुरडन मला हव आहे मला तुझ ते प्रेम पुन्हा हव आहे तू समोर येऊन i love you बोलन पुन्हा मला हव आहे मला तुझ ते पहिल्या सारख प्रेम पुन्हा हव आहे पुन्हा हव आहे?.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900

vikrams13

Vnsarak

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]