बाबा

Started by sachin totwad, August 04, 2016, 02:17:44 PM

Previous topic - Next topic

sachin totwad

👌💐बाबांसाठी एक सुंदर कविता💐👌


आज असंच वाटलं बाबा ला मदत करावं
थकलेल्या हातांना बळ द्यावं💪🏻

लहानपणा पासून ज्यांनी मला आपल्या खांद्यावर खेळवलं
त्या खांद्याला आता बळ द्यावंसं वाटलं🙁

संसार चालविण्यासाठी राबराब राबला,😐😐 मुलाचे हट्ट पुरवू शकलो नाही म्हणून रडरड रडला😭😭 त्या रडणार्‍या बापाला आता रडण्यासाठी आपला खांदा द्यावंसं वाटला.☹

आज असंच वाटलं बाबा ला मदत करावं
थकलेल्या हातांना बळ द्यावं😐😐

बाबा तुम्ही माझ्या स्वप्नांसाठी तुमचं अख्खं आयुष्य वेचलं
आपल्या स्वप्नांचा विचार न करता स्वतःला संसारात गुंतवून घेतलं😢

म्हणून वाटलं बाबा ला मदत करावं थकलेल्या हाताला बळ द्यावं😐😐

नकळत तुम्ही माझ्यासाठी किती वेळा रडलं असेल😢😢
अश्रूंना आपल्या डोळ्यातच ठेवून दुःखाला गिळून घेतलं असेल🙁🙁


बाबा आज तुम्हाला घट्ट मिठी मारून रडावसं वाटत आहे😢😢
तुम्ही माझ्यासाठी जेवढं झुरलात त्यासाठी मला सुद्धा तुमच्यासाठी काही करावसं वाटत आहे.🙁🙁

म्हणूनच आज असंच वाटलं बाबा ला मदत करावं
थकलेल्या हातानां बळ द्याव😐😐☹☹

मी तयार केली आहे ही कविता
आवडली तर शेअर करा..😊😊

सचिन राजेश तोटवाड
9767481577🙏🙏