शेवटच पत्र..

Started by Balaji lakhane, August 04, 2016, 08:28:32 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मी लिहीलेल प्रियेशीला शेवटच पत्र,
मांडल यात माझ्या जगण्याच सुत्र.!

मनातल सर्व काही लिहल पत्रात,
खुप वाहीलो अश्रु प्रेम केल्याच्या दुःखात.!

मनापासुन प्रेम करायच तिच्यावर,
तिच्या बरोबरच स्वप्न कोरल होत ह्रदयावर.!

जिवनाचीच राख माझ्या करायची होती तर,
प्रेम तर करायची काय गरज होती माझ्यावर.!

काय सांगू सखे तुला मनाची अवस्था,
मांडलोय शेवटच्या पत्रा मध्ये माझी व्यथा.!

बंद कर तु थोड मला विसरून जा बोलण,
प्रेम केल्यावर कळत अवघड असत विसरण.!

काहीली होत आहे जिवची सखे  माझ्या,
तुला थोडी तर काळजी आहे का प्राणाची माझ्या.!

ह्या पुढून असे कधी करू नकोस प्रिये,
प्रेम करून सोडून मात्र जाऊ नकोस प्रिये.!
***********************************
बालाजी लखने (गुरू)

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sagar jadhav7820

khar prem karnaryachi onjal nehmi rikamich rahate......
ani...
Nati jevadhi kholvar julatat na tevdhich ti kholvar jakhama pan detat.....!!!
missing my love