विसर म्हणतेस जमनार नाही

Started by Shindeamol, August 05, 2016, 09:03:27 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

विसर म्हणतेस जमनार नाही खुप शोधून मिळवलय मी तुला आणि विसर म्हणतेस कस जमल देवाच्या मंदिरात डोक ठेऊन प्रार्थना करुण मिळवलय मी तुला तुला विसरन कस जमल नाही जमनार माझ्या वर का एव्हड़ प्रेम केल माझा विचार सोडून दे माझ्यावर प्रेम करण सोडून दे नाही जमनार माझ सर्वस्व तूच आहेस काय विसरु तुझ्या आठवणी विसरु तू दिलेल ते गुलाबाच फूल विसरु ते मी आज ही जपून ठेवल आहे का तू दिलेला शब्द विसरु तू फक्त माझा आहेस आणि मी फक्त तुझीच आहे मी आज ही तुझाच आहे फक्त माझ्या घरच्यांन साठी हा देह दुसऱ्याचा झाला आहे पण जीव तर तुझ्यात अडकलाय ना हे ह्रदय आज ही तुझच आहे ना या हृदयावर तुझ नाव कोरल गेल आहे ते नाव मी कस मिटवु आणि विसर म्हणतेस कस विसरु नाही जमनार विसरायच कस आहे ते तरी सांग ........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हाट्स अप.मो.9637040900✍🏻