मी तुजवर आज पण खूप प्रेम करतो

Started by Tejas Jadhav, August 05, 2016, 03:54:49 PM

Previous topic - Next topic

Tejas Jadhav

लहान होतो तेव्हा झालेलं प्रेम हेच खर असत हे वय योग्य झाले
कीच  कळत ....
तेच जे पहिल्यांदा पहिल्या वेळी होत तेच जे मऊ हृदयाला पण
निसरगचा अंदाज घडवून आणतो ..
तेच जे एखाद्याचा जीव घ्यायला पण कमी करत नाही आणि जीव
लावायला मागे पुढे पाहत नाही ...
जे जगाशी झुंजू पाहते अन आपल्या प्रेमाला जपू पाहते ..
तेच जे दूर झाल्यावर रडवते तेच जे आत्महत्येला घाबरत नाही
तेच जे आपल्याला पोरकं करते तेच ....
लहानपणी झालेलं आणि आयुष्यात वळण आणणार ........

तेजस जाधव
7738137299

Shrikant R. Deshmane

जे जगाशी झुंजू पाहते अन आपल्या प्रेमाला जपू पाहते ..
तेच जे दूर झाल्यावर रडवते तेच जे आत्महत्येला घाबरत नाही

chan lihalat, masta..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]