"मैत्रीचे नाते"

Started by Adityabhakte, August 07, 2016, 08:54:38 AM

Previous topic - Next topic

Adityabhakte

         "मैत्रीचे नाते"
  मैत्रीचे हे नातेच वेगडेच असते,
घरचा लोकानप्रमाने घट्ट असते,
माझे नाही, तुझे नाही,
तर हे मैत्रीचे नाते आपले असते.

कधी हसवनारे कधी रडवीनारे,
जर चुक झाली तर कानाखाली दोन वाजवनारे,
पन संकटात मात्र धावुन येणारे,
मात्र नेहमी हवे-हवेसे वाटनारे.

कधी आपल्यासाठी मार खाणारे,
तर कधी आपल्यासाठी मार देणारे,
तर कधी घरच्यान पासुन वाचवीनारे,
पंरतु नेहमी साथ देनारे. 

मैत्रीचा नात्याने निसर्गला पन नही सोडले, नदी-काठ,
पुथ्वी-आकाश,
सूर्य- प्रकाश,
यांना पण मैत्रीचा नात्यात जोडले. 

मीत्रानो जगावे मरावे, पंरतु जीवनात मात्र मैत्रीचा नात्यात डूबुन जावे.

                                 आदित्य भक्ते
                                  नागपुर
                                  8055219446