मित्र

Started by Shindeamol, August 07, 2016, 10:38:47 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

मित्र मित्रच असतात त्यांच्या शिवाय जीवनात हसन खेळन हे आपल्या जीवनात कधीच नसत कुठ ही अड़चन आली का पाहिले मित्रांची आठवण येते मग बाकी जीवाला जीव देणारे फक्त मित्रच असतात कुठ ल्याही मित्राला फोन लावला की त्याच एकच वाकय असत काय झाल एखाद्या डॉक्टर सारख त्यांलाच जशी आपली काळजी या जगात आपली काळजी करणारा आई वडील या नंतर तोच एक व्यक्ति असतो ....सर्वाना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेछ्या ....🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो9637040900✍🏻