" मज साथ देशील का प्रियंका "

Started by duggupiu, August 07, 2016, 12:03:55 PM

Previous topic - Next topic

duggupiu

" मज साथ देशील का प्रियंका "

प्राण माझे श्वास तू देशील का,
आयुष्य माझे नाव तू देशील का,
दुःख माझे सुख तू देशील का,
हरवलेल्या वाटेवरून परत तू घेऊन येशील का,
मनाच्या उंबरठ्याला नाव तुझं देशील का,
कधी रुसलो तर मनवशिल का,
एकटा कधी पडलो तर साथ देशील का,
खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर,
तू आयुष्यभर राहशील का........
         - बळीशा डावकरे
:-*