एक गोष्ट मिळाली ती म्हणजे फक्त तू

Started by Shindeamol, August 08, 2016, 03:40:48 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

माझ्या हृदयाच्या दरवज्या वर जेव्हा तू पाय ठेवलास तेव्हाच हे जीवन तुझ्या नावावर केल होत  जीवनात मला एकच गोष्ट मिळाली होती ती म्हणजे फक्त  तू ,तू आल्या पासून अस वाटू लागल होत जगातील सर्व सुख माझ्या वाट्याला आलेत तू आलिस आणि या दुःखी चेहऱ्यावर हसु आल होत प्रत्येक प्रार्थनेत आज पर्यंत तुलाच मागत आलोय आणि ती गोष्ट मला मिळाली होती आता मला तुझी सवय लागली आहे फक्त दगा देऊ नकोस माझ्या पासून दूर जाशील तर हा जीव निर्जीव होईल ग तुझ्या डोळ्यात फक्त माझाच चेहरा आहे तू फक्त एकदा आरशात जाऊन पहा तुला फक्त माझाच चेहरा दिसल ..........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो9637040900✍🏻