मैत्रीण

Started by vikrams13, August 09, 2016, 07:53:09 AM

Previous topic - Next topic

vikrams13

मैत्रीण

माझी मैत्रीण समजायला 
लागलो होतो तुला 
वाटले तु सुध्दा मिञ
समजत असशील मला

एवढे चांगले खोटे कधी तु
बोलशील वाटले नव्हते मला
असेही नव्हते की तुझे खोटे 
बोलणे कळत नव्हते मला

जर माझ्याशी कधी
बोलायचे नव्हते तुला 
कशाला उगाच खोटेपणाचा
आव आणुन का बोलायची मला

उगीच तुझ्याकडे खेचलो गेलो नसतो
आधीच टाळले असते तु मला
तु माझ्याशी असे का वागले 
याच कारण अजुन कळले नाही मला

      विक्रम


Vnsarak