सर्व्हिस

Started by Siddhesh Baji, December 31, 2009, 03:19:43 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 दोन लहान मुलं गप्पा मारत असतात.
एक म्हणतो, 'माझी आई सव्हिर्स करते.'
दुसरा म्हणतो, 'माझी आई टेनिस खेळत नाही'
:D :D