तू कोणाच्या भरवश्या वर एकट सोडून गेलीस

Started by Shindeamol, August 09, 2016, 10:20:46 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट सोडून गेलीस एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस इथ तर लोक फक्त मतलबा पुरत जवळ येतात या अश्या दुनियेत एकट सोडून गेलीस येथे नात्यांना काहीच किंमत नाही अस कोनत प्रेम राहील होत माझ्या कडून जे मी तुला देऊ शकलो नाही म्हणुन अस पोरक करुण गेलीस जवळ तू असून ही दुर का भासत आहेस मी आज ही दूर दूर वर एकटाच आहे तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट सोडून गेलीस आज ही माझ्या आजूबाजू ला तूच असल्याचा भास होत आहे तुझ्या सारख प्रेमानं घास भरवनार या जगात कोणी नाही आणि जरी असले तरी त्यान माझी भूक जाणार नाही तुझ्या त्या एका घासानच माझ पोट भरत होत आज या जगात आपलस वाटनार कोणी नाही तू कोणाच्या भरवश्या वर सोडून गेलीस जिथ आज प्रेमाला ही किंमत नाही इथ तर फक्त एका क्षणिक सुखाची आपेक्ष्या केली जाते मला तर फक्त तुझी साथ हवी होती तू कोणाच्या भरवश्या वर मला सोडलस याच उत्तर मला हव आहे ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900